उत्पत्ती 47:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 फारो राजा त्याच्या भावांना म्हणाला, “तुम्ही काय धंदा करता?” ते म्हणाले, “आम्ही आपले दास मेंढपाळ आहोत आणि आमचे पूर्वजही मेंढपाळच होते.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 फारोने योसेफाच्या भावांना विचारले, “तुमचा धंदा काय?” ते फारोला म्हणाले, “आपल्या दासांचा व त्यांच्या वाडवडिलांचा धंदा मेंढरे पाळण्याचा आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 फारोहने त्यांना विचारले, “तुमचा व्यवसाय कोणता आहे?” त्यांनी फारोहला उत्तर दिले, “तुमचे सेवक आमच्या पूर्वजांप्रमाणेच मेंढपाळ आहोत.” Viz kapitola |