Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 47:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 योसेफाने याजकांच्या मालकीच्या जमिनी मात्र विकत घेतल्या नाहीत. फारो याजकांना त्यांच्या कामाबद्दल पगार देत होता. त्या पैशातून ते आपणासाठी अन्नधान्य विकत घेत असत म्हणून त्यांच्यावर आपल्या जमिनी विकण्याची वेळ आली नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 मात्र याजकांची जमीन त्याने घेतली नाही, कारण याजकांना फारोकडून नेमणूक होती आणि फारोने त्यांना दिलेल्या नेमणुकीत ते निर्वाह करत, म्हणून त्यांनी आपली जमीन विकली नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 याजकांच्या जमिनी मात्र योसेफाने विकत घेतल्या नाहीत, कारण फारोहकडून त्यांना निर्धारित अन्नधान्य पुरविले जात असे आणि त्यामुळे त्यांनी जमिनी विकल्या नाही.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 47:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy