उत्पत्ती 47:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्याने आपल्याबरोबर फारोसमोर जाण्यासाठी आपल्या भावांपैकी पाच जणांना घेतले आणि त्यांची ओळख करून दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याने आपल्या भावांपैकी पाच जणांना फारोपुढे नेऊन उभे केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्याने आपल्या भावांपैकी पाच जणांना निवडले आणि फारोहपुढे उपस्थित केले. Viz kapitola |