उत्पत्ती 47:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 योसेफाने फारोच्या आज्ञेप्रमाणे आपल्या बापाला व भावांना रामसेस नगरजवळील प्रांतातील उत्तम भूमी त्यांना रहावयास दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 नंतर योसेफाने आपला बाप व भाऊ ह्यांच्या राहण्याची व्यवस्था केली; त्याने फारोच्या आज्ञेनुसार मिसर देशाच्या उत्तम भागात म्हणजे रामसेस प्रांतात त्यांना वतन करून दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 याप्रमाणे योसेफाने आपले वडील आणि भाऊ यांना फारोहच्या आज्ञेप्रमाणे इजिप्तमधील रामसेस नगरामधील सर्वोत्तम जागा वतन म्हणून दिली. Viz kapitola |