उत्पत्ती 46:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 इस्राएलाचे जे पुत्र त्याच्याबरोबर मिसरला गेले त्याची नावे अशी: याकोबाचा प्रथम जन्मलेला रऊबेन; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 इस्राएलाची संतती म्हणजे अर्थात याकोब व त्याचे पुत्रपौत्र मिसरात गेले त्यांची नावे ही : याकोबाचा पहिला मुलगा रऊबेन, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 इजिप्तला गेलेल्या इस्राएलाच्या पुत्रांची (याकोब आणि त्याचे वंशज) ही नावे आहेत: रऊबेन हा याकोबाचा प्रथम जन्मलेला. Viz kapitola |