Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 46:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मग याकोब बैर-शेबाहून उठला. इस्राएलाच्या मुलांनी आपला बाप, आपल्या स्त्रिया व मुले या सर्वांना फारोने पाठवलेल्या गाड्यांतून मिसरला आणले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मग याकोब बैर-शेबाहून निघाला, आणि त्याला नेण्यासाठी फारोने पाठवलेल्या गाड्यांत इस्राएलाच्या मुलांनी आपला पिता याकोब आणि आपली बायकामुले बसवून नेली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तेव्हा याकोब बेअर-शेबाहून निघाला; त्याला नेण्यासाठी फारोहने पाठविलेल्या गाड्यांमधून इस्राएलाच्या पुत्रांनी, त्याला व आपल्या पत्नींना आणि मुलांबाळांना इजिप्तमध्ये आणले.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 46:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy