उत्पत्ती 46:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मी तुझ्याबरोबर खाली मिसरात जाईन, आणि मी तुला मिसरमधून पुन्हा आणीन. आणि योसेफ आपल्या हातांनी तुझे डोळे झाकील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मी तुझ्याबरोबर मिसरात येईन, तेथून मी तुला खात्रीने परत आणीन, आणि योसेफ आपल्या हाताने तुझे डोळे झाकील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मी स्वतः तुझ्याबरोबर खाली इजिप्तला जाईन, आणि तुला तिथून निश्चितच परत आणेन. योसेफाचे हात तुझे डोळे बंद करतील.” Viz kapitola |