उत्पत्ती 46:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 जेव्हा फारो राजा तुम्हास बोलावून विचारील, ‘तुम्ही काय काम धंदा करता?’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 फारो तुम्हांला बोलावून विचारील की, ‘तुमचा धंदा काय आहे?’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 म्हणून फारोह जेव्हा तुम्हाला बोलावून विचारेल, ‘तुमचा व्यवसाय काय आहे?’ Viz kapitola |