Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 46:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 याकोबाने प्रथम यहूदाला योसेफाकडे पाठवले; यहूदा गोशेन प्रांतात योसेफाकडे गेला त्यानंतर याकोब व त्याच्या परिवारातील सर्व मंडळी यहूदाच्या मागे गोशेन प्रांतात गेली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 योसेफाने गोशेन प्रांताची वाट दाखवावी म्हणून याकोबाने यहूदाला आपल्यापुढे त्याच्याकडे पाठवले; ह्याप्रमाणे ते गोशेन प्रांतात आले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 याकोबाने गोशेनला जाण्याचा मार्ग विचारण्याकरिता यहूदाहला त्यांच्या पुढे योसेफाकडे पाठविले. मग जेव्हा ते गोशेन प्रांतात पोहोचले,

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 46:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy