Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 46:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 (याकोबाला लेआपासून पदन-अरामात झालेली सहा मुले व दीना ही मुलगी; त्याच्या कुटुंबात मुले आणि मुली मिळून तेहतीस जण होते),

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 हे सर्व लेआचे मुलगे व तिची मुलगी दीना ही तिला याकोबापासून पदन-अरामात झाली; त्याचे मुलगे व मुली मिळून तेहेतीस जण होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 म्हणजे याकोब आणि लेआ यांची सर्व संतती मिळून तेहतीस होती. यातच त्यांना पद्दन-अराम येथे झालेली कन्या दीना हिचाही समावेश आहे.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 46:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy