उत्पत्ती 46:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 यहूदाचे पुत्र एर, ओनान, शेला, पेरेस व जेरह, (परंतु एर व ओनान हे कनान देशात मरण पावले. पेरेसाचे पुत्र हेस्रोन व हामूल), Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 यहूदाचे मुलगे : एर, ओनान, शेला, पेरेस व जेरह; ह्यापैकी एर व ओनान हे कनान देशात मृत्यू पावले होते. पेरेसाचे मुलगे हेस्रोन व हामूल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 यहूदाहचे पुत्र: एर, ओनान, शेलाह, पेरेस व जेरह (परंतु एर आणि ओनान हे कनान देशातच मरण पावले होते). परेसाचे पुत्र: हेस्रोन आणि हामूल. Viz kapitola |