उत्पत्ती 46:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 इस्राएलाने, आपले जे काही होते त्याबरोबर प्रवासास सुरुवात केली आणि तो बैर-शेबास गेला. तेथे त्याने आपला बाप इसहाक याच्या देवाला अर्पणे वाहिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तेव्हा इस्राएल आपल्या सर्वांसह निघून बैरशेबास आला; तेथे त्याने आपला पिता इसहाक ह्याच्या देवाला यज्ञ केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 अशा रीतीने इस्राएल आपले सर्वस्व घेऊन निघाला आणि बेअर-शेबा येथे पोहोचल्यावर त्याने आपला पिता इसहाक याच्या परमेश्वराला अर्पणे वाहिली. Viz kapitola |