Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 45:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 त्यांनी आपल्या पित्यास सांगितले, “तुमचा मुलगा योसेफ अजून जिवंत आहे आणि तो अवघ्या मिसर देशाचा अधिकारी आहे.” हे ऐकून त्याचे हृदय विस्मित झाले, कारण त्याचा त्यांच्यावर विश्वास बसला नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 योसेफ अजून जिवंत आहे, अवघ्या मिसर देशावर त्याची सत्ता आहे असे त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा त्याचे भान हरपले, कारण त्याला त्यांचा विश्वास येईना.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 ते त्यांना म्हणाले, “योसेफ अजून जिवंत आहे! तो इजिप्त देशाचा अधिपती झाला आहे.” हे ऐकून याकोब अवाक झाला; त्याचा त्याच्या पुत्रांच्या बातमीवर विश्वास बसेना.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 45:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy