उत्पत्ती 45:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मग योसेफाने आपल्या भावांना निरोप दिला आणि ते निघाले. तो त्यांना म्हणाला, “रस्त्यात एकमेकांशी भांडू नका.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 ह्या प्रकारे त्याने आपल्या भावांची रवानगी केल्यावर ते मार्गस्थ झाले; जाताना तो त्यांना म्हणाला, “सांभाळा, वाटेत भांडू नका.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 अशा रीतीने त्याने त्याच्या भावांची रवानगी केली. त्यांना प्रत्यक्ष निरोप देताना तो त्यांना म्हणाला, “रस्त्याने जाताना भांडू नका!” Viz kapitola |