उत्पत्ती 45:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 पाहा, माझे तोंड तुम्हाशी बोलत आहे हे तुमचे डोळे, व माझा भाऊ बन्यामीन याचे डोळे पाहत आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 पाहा, मी योसेफ तुमच्याशी प्रत्यक्ष बोलत आहे हे तुमच्या डोळ्यांना आणि माझा भाऊ बन्यामीन ह्याच्या डोळ्यांना दिसतच आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 “तुम्ही हे स्वतः बघत आहात व माझा भाऊ बिन्यामीनही बघत आहे, की खरोखर मीच तुमच्याशी बोलत आहे. Viz kapitola |