उत्पत्ती 44:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 परंतु ते कारभाऱ्याला म्हणाले, “माझे धनी असे का बरे बोलतात? आम्ही कधीच अशा गोष्टी करीत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ते त्याला म्हणाले, “स्वामींनी असे शब्द का बोलावे? असली गोष्ट करणे आपल्या दासांपासून दूरच असो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 पण ते त्याला म्हणाले, “महाराज असे का बोलतात? तुमच्या सेवकांपासून असे काही करणे दूरच असो! Viz kapitola |