उत्पत्ती 44:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 हा प्याला खास माझा धनी पिण्याकरिता वापरतात. तसेच देवाला प्रश्न विचारण्याकरिता उपयोग करतात. हा प्याला चोरून तुम्ही फार वाईट केले आहे.’” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ज्याने माझा धनी पितो व ज्याने शकुनही पाहतो तो हाच नव्हे काय? तुम्ही हे केले ते फार वाईट केले.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 हाच तो चांदीचा प्याला नाही का जो माझे स्वामी स्वतः पिण्याकरिता वापरतात आणि ज्याच्यामधून ते शकुनही पाहत असतात? हे तुमचे कृत्य किती वाईट आहे!’ ” Viz kapitola |