Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 44:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 म्हणून आता तुझा सेवक, माझा बाप याच्याकडे मी गेलो आणि मुलगा माझ्याबरोबर नसला तर याच्या जिवाशी त्याचा जीव जडलेला असल्यामुळे,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 तर आपला दास, माझा बाप ह्याच्याकडे मी गेलो आणि मुलगा माझ्याबरोबर नसला, तर ह्या त्याच्या मुलावर त्याचा जीव असल्याकारणाने

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 “आमच्या वडिलांचा जीव मुलाच्या जिवाशी इतका निगडीत आहे की, आता जेव्हा मी तुमचा सेवक, आम्ही या मुलाशिवाय परतलो,

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 44:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy