Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 44:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 आणि त्यातला एक माझ्यापासून दूर निघून गेला आहे आणि मी म्हणालो, खरोखर त्यास वन्य पशूने फाडून तुकडे तुकडे केले आणि तेव्हापासून मी त्यास पाहिले नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 त्यांतल्या एकाला मी अंतरलो, तेव्हा मी म्हणालो की खरोखर त्याला वनपशूने फाडून टाकले असावे, आजवर तो माझ्या दृष्टीस पडला नाही;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 त्यापैकी एक माझ्यापासून दूर गेला तेव्हा मी म्हणालो, “त्याला एखाद्या श्वापदाने फाडून त्याचे तुकडे केले असावेत,” त्यानंतर मी त्याला पहिले नाही.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 44:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy