उत्पत्ती 44:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 मग तुमचा सेवक आमचा बाप म्हणाला, तुम्हास माहीत आहे की, माझ्या पत्नीच्या पोटी मला दोन पुत्र झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 आपला दास, आमचा बाप आम्हांला म्हणाला, ‘तुम्हांला ठाऊक आहे की, माझ्या स्त्रीला दोन मुलगे झाले; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 “मग तुमचे सेवक, आमचे वडील आम्हाला म्हणाले, ‘माझ्या पत्नीने माझ्या दोन पुत्रांना जन्म दिला. Viz kapitola |