उत्पत्ती 44:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मग असे झाले की, आम्ही तुमचा सेवक आमचा बाप याच्याकडे परत गेलो व आमचा धनी जे बोलला ते त्यास सांगितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 आपला दास आमचा बाप ह्याच्याकडे जाऊन आम्ही पोहचलो तेव्हा स्वामींनी सांगितले ते आम्ही त्याला कळवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 जेव्हा आम्ही परत तुमचा सेवक आमच्या पित्याकडे जाऊन पोहोचलो, आम्ही त्यांना महाराज काय म्हणाले ते सांगितले. Viz kapitola |