उत्पत्ती 44:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 परंतु आपण आम्हांला बजावून सांगितले, ‘तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला घेऊन आलेच पाहिजे नाही, तर तुम्ही माझे तोंड पुन्हा पाहू शकणार नाही.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 आपण आपल्या दासांना म्हणालात, ‘तुमचा धाकटा भाऊ तुमच्याबरोबर आला नाही तर तुम्हांला माझे तोंड पाहता येणार नाही.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 पण तुम्ही आपल्या सेवकांना सांगितले की, ‘जर तुमचा धाकटा भाऊ तुमच्यासोबत आला नाही तर तुम्ही माझे मुख पाहू शकणार नाही.’ Viz kapitola |