Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 44:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 सर्वांत धाकट्याच्या गोणीत धान्याच्या पैशाबरोबर माझा विशेष चांदीचा प्यालाही ठेव.” योसेफाच्या कारभाऱ्याने त्याच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 आणि धाकट्याच्या गोणीच्या तोंडाशी धान्याच्या पैशाबरोबर माझा प्याला, माझा चांदीचा प्याला ठेव.” योसेफाच्या सांगण्याप्रमाणे त्याने केले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 याखेरीज धाकट्याच्या पोत्यामध्ये धान्याच्या पैशाबरोबरच माझा चांदीचा प्यालाही ठेवा.” असे सांगितले आणि घरकारभार्‍याने योसेफाच्या आदेशाप्रमाणे केले.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 44:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy