उत्पत्ती 44:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 परंतु योसेफ म्हणाला, “मी तुम्हा सर्वजणांना गुलाम करणार नाही. फक्त ज्याने चांदीचा प्याला चोरला तोच माझा गुलाम होईल. बाकीचे तुम्ही शांतीने आपल्या बापाकडे जाऊ शकता.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तो म्हणाला, “माझ्या हातून असे न घडो; ज्याच्याजवळ हा प्याला सापडला तोच माझा गुलाम होईल, तुम्ही आपल्या पित्याकडे सुखरूप जा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 योसेफ म्हणाला, “अशी गोष्ट माझ्याकडून कधीही न होवो! ज्या मनुष्याकडे माझा प्याला मिळाला, तोच माझा गुलाम होईल बाकीचे तुम्ही तुमच्या वडिलांकडे शांतीने परत जा.” Viz kapitola |