उत्पत्ती 44:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 योसेफ त्यांना म्हणाला, “तुम्ही असे का केले? मला शकून पाहण्याचे ज्ञान आहे हे तुम्हास माहीत नाही का?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 योसेफ त्यांना म्हणाला, “हे कसले कृत्य तुम्ही केले? माझ्यासारख्या माणसाला शकुन पाहता येतो हे तुम्हांला ठाऊक नाही काय?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 योसेफाने विचारले, “तुम्ही हे काय केले? माझ्यासारखा मनुष्य शकुन पाहून या गोष्टी जाणून घेऊ शकतो हे तुम्हाला माहिती नव्हते का?” Viz kapitola |