Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 44:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 दुःखामुळे त्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि आपल्या गोण्या गाढवांवर लादून ते परत नगरात आले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 ते पाहून त्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि आपली गाढवे लादून ते सगळे नगरात परत आले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 हताश होऊन त्यांनी आपले कपडे फाडले, आपल्या गाढवांवर पोती लादली आणि ते पुन्हा शहरात परतले.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 44:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy