उत्पत्ती 44:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 कारभाऱ्याने थोरल्या भावापासून सुरुवात करून धाकट्या भावाच्या गोणीपर्यंत तपासून पाहिले. तेव्हा त्यास बन्यामिनाच्या गोणीत तो चांदीचा प्याला मिळाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्याने थोरल्यापासून आरंभ करून धाकट्यापर्यंत त्यांची झडती घेतली तेव्हा तो प्याला बन्यामिनाच्या गोणीत सापडला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्या कारभार्याने वडील भावापासून आरंभ करून धाकट्या भावाच्या पोत्यापर्यंत शोध केला; आणि तो प्याला बिन्यामीनच्या पोत्यामध्ये सापडला. Viz kapitola |