Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 44:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 कारभारी म्हणाला, “ठीक आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण करू. जर मला चांदीचा प्याला मिळाला तर मग तो मनुष्य माझ्या धन्याचा गुलाम होईल. इतरजण जाण्यास मोकळे राहतील.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तो त्यांना म्हणाला, “तर आता तुमच्या म्हणण्याप्रमाणेच होऊ द्या; ज्याच्याजवळ तो प्याला सापडेल तो माझा गुलाम होईल व बाकीचे तुम्ही निरपराध ठराल.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 त्या मनुष्याने उत्तर दिले, “ठीक आहे, तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे होईल; परंतु ज्याच्याजवळ तो प्याला सापडेल तोच माझ्या धन्याचा गुलाम होईल; बाकीचे दोषापासून मुक्त होतील.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 44:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy