Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 43:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मी त्याची हमी घेतो. त्याच्यासाठी मला जबाबदार धरा. जर मी त्यास परत माघारी तुमच्याकडे आणले नाही तर मी तुमचा कायमचा दोषी होईन.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मी त्याचा जामीन होतो, त्याची हमी मी घेतो. मी त्याला परत आणून आपल्या स्वाधीन केले नाही तर आपला मी निरंतरचा दोषी ठरेन.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 त्याच्या सुरक्षिततेची हमी मी घेतो. जर मी त्याला परत आणले नाही व तुमच्या स्वाधीन केले नाही, तर त्याचा दोष माझ्या माथ्यावर कायमचा राहील.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 43:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy