उत्पत्ती 43:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 इस्राएल म्हणाला, “पण तुम्हास आणखी एक भाऊ आहे असे त्या मनुष्यास सांगून तुम्ही माझे असे वाईट का केले?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मग इस्राएल म्हणाला, “आणखी एक भाऊ आहे हे त्या मनुष्याला सांगून माझ्यावर हे अरिष्ट का आणले?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 इस्राएल म्हणाला, “तुम्हाला आणखी एक भाऊ आहे असे तुम्ही त्याला सांगून माझ्यावर हे अनर्थ का आणले?” Viz kapitola |