Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 43:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 पण तुम्ही त्यास पाठवणार नाही तर मग आम्ही धान्य आणावयास खाली जाणार नाही. तुमच्या धाकट्या भावाशिवाय तुम्ही माझे तोंड पाहणार नाही असे त्या आधिकाऱ्याने आम्हांला बजावून सांगितले आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 पण जर तुम्ही त्याला पाठवणार नसलात, तर आम्ही जाणार नाही; कारण त्या मनुष्याने आम्हांला सांगितले आहे की तुमच्या भावाला तुम्ही बरोबर आणले नाही तर माझे तोंड तुम्हांला पाहता येणार नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 जर तुम्ही त्याला पाठवित नसाल तर आम्ही जाणार नाही, कारण त्या मनुष्याने आम्हाला म्हटले, ‘जर तुम्ही तुमच्या भावास सोबत आणले नाही तर तुम्ही माझे मुख पाहणार नाही.’ ”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 43:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy