उत्पत्ती 43:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 मग तोंड धुऊन तो परत आला. मग स्वतःला सावरून तो म्हणाला, “जेवण वाढा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 मग तो आपले तोंड धुऊन बाहेर आला आणि आपला गहिवर आवरून म्हणाला, “जेवण वाढा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 मग तो आपले तोंड धुऊन बाहेर आला आणि स्वतःवर ताबा ठेवून म्हणाला, “भोजन वाढा.” Viz kapitola |