उत्पत्ती 43:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 त्यांनी उत्तर दिले, “तुमचा दास, आमचा बाप, सुखरूप आहे. तो अजून जिवंत आहे.” त्यांनी खाली वाकून नमन केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 ते म्हणाले, “आपला दास, आमचा पिता सुखरूप आहे, तो अजून जिवंत आहे.” त्यांनी लवून त्याला मुजरा केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 “होय” ते म्हणाले, “तुमचा सेवक, आमचे वडील जिवंत असून सुखरुप आहेत,” आणि त्यांनी त्याला पुन्हा लवून मुजरा केला. Viz kapitola |