उत्पत्ती 43:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 योसेफ घरी आला तेव्हा त्या भावांनी त्याच्यासाठी आपल्यासोबत आणलेली भेट त्याच्या हातात दिली व त्यांनी त्यास भूमीपर्यंत खाली वाकून नमन केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 योसेफ घरी आला तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर भेट आणली होती, ती घरात आणून त्याच्यापुढे ठेवली आणि त्याला जमिनीपर्यंत लवून मुजरा केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 योसेफ घरी आला तेव्हा त्यांनी त्याला जमिनीपर्यंत लवून मुजरा केला आणि त्याला देणग्या दिल्या ज्या त्यांनी घरात आणल्या होत्या. Viz kapitola |