उत्पत्ती 43:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 योसेफाच्या घरी नेल्यावर ते भाऊ फार घाबरले. ते म्हणाले, “मागच्या वेळी आपल्या गोणीत आपण दिलेले पैसे परत ठेवण्यात आले म्हणून आपणांस येथे आणले आहे, त्यावरून आपणास दोषी ठरवण्याची संधी शोधत आहे. तो आपली गाढवे घेईल व आपल्याला गुलाम करील असे वाटते.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 आपल्याला योसेफाच्या घरी नेले म्हणून ते घाबरले व म्हणाले, “पहिल्या खेपेस आपल्या गोण्यांतून पैसा परत गेला म्हणून आपल्याला आत नेत आहेत; ह्याचा विचार असा दिसतो की, काहीतरी निमित्त काढून आपणांवर तुटून पडावे, आपल्याला गुलाम करावे आणि आपली गाढवेही बळकवावी.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 त्यांना योसेफाच्या घरी नेल्यावर त्यांची भीतीने गाळण उडाली. त्यांनी विचार केला आणि म्हणाले, “पहिल्यांदा आपल्या पोत्यात जी चांदी टाकण्यात आली होती त्यासाठी आपल्याला इथे आणण्यात आले आहे. आपल्यावर हल्ला करून आपल्यावर विजय मिळवून आपल्याला गुलाम करावे व आपल्या गाढवांना हस्तगत करावे असा त्याचा बेत असावा.” Viz kapitola |