उत्पत्ती 43:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 या वेळी दुप्पटीपेक्षा जास्त पैसा तुमच्या हाती घ्या. मागच्या वेळी तुम्ही दिलेला जो पैसा तुमच्या गोण्यामधून परत आला तोही परत घेऊन जा. कदाचित काही चूक झाली असेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 दुप्पट पैसा बरोबर न्या; तुमच्या गोण्यांच्या तोंडी जो पैसा परत आला तोही परत घेऊन जा, कदाचित काही चूक झाली असेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 दुप्पट चांदी सोबत घेऊन जा म्हणजे तुमच्या पोत्याच्या तोंडाशी असलेला चांदीचा पैसाही तुम्हाला परत करता येईल. कदाचित काही तरी चूक झाली असेल. Viz kapitola |