Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 42:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 मग ते भाऊ आपापल्या पोत्यातून धान्य काढावयास गेले. तेव्हा प्रत्येकाच्या पोत्यात पैशाची पिशवी मिळाली. त्या पैशाच्या पिशव्या पाहून ते भाऊ व त्यांचा बाप हे अतिशय घाबरले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 ते आपल्या गोण्या रिकाम्या करत असता प्रत्येकाची पैशाची थैली ज्याच्या-त्याच्या गोणीत आढळली; त्यांनी व त्यांच्या बापाने त्या पैशांच्या थैल्या पाहिल्या तेव्हा ते फार घाबरले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 त्यांनी त्यांची धान्याची पोती रिकामी केली तो, प्रत्येकाच्या पोत्याच्या तोंडाशी त्यांनी दिलेले पैसे होते असे त्यांना दिसून आले! भयाने त्यांचा व त्यांच्या वडिलांचाही थरकाप उडाला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 42:35

Následuj nás:

Reklamy


Reklamy