उत्पत्ती 42:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 तेव्हा तो आपल्या इतर भावांना म्हणाला, “पाहा! धान्यासाठी मी दिलेले हे पैसे कोणीतरी पुन्हा माझ्या गोणीत ठेवले आहेत!” तेव्हा ते भाऊ अतिशय घाबरले, ते एकमेकांस म्हणाले, “देव आपल्याला काय करत आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 आणि तो आपल्या भावांना म्हणाला, “माझा पैसा परत केला आहे; पाहा, हा माझ्या गोणीत आहे.” तेव्हा त्यांच्या काळजाने ठाव सोडला. ते थरथर कापत एकमेकांकडे वळून म्हणाले, “देवाने आपल्याला हे काय केले?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 तो आपल्या भावांना म्हणाला, “अरे हे काय? माझे पैसे माझ्या पोत्यातच आहेत!” ते सर्वजण भयभीत झाले. भयाने थरथर कापत ते एकमेकास म्हणाले, “परमेश्वराने आपल्याशी हे काय केले?” Viz kapitola |