उत्पत्ती 42:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 योसेफ दुर्भाष्यामार्फत आपल्या भावांशी बोलत असल्यामुळे, योसेफाला आपल्या भाषेतील बोलणे कळत असेल असे त्यांना वाटले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 योसेफाचे व त्यांचे भाषण दुभाष्यातर्फे चालले होते म्हणून आपण बोललो ते त्याला समजले असेल असे त्यांना वाटले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 योसेफाला आपले बोलणे समजत असेल असे त्यांना वाटले नाही, कारण तो दुभाषी वापरत होता. Viz kapitola |