उत्पत्ती 42:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 आम्ही सर्व भाऊ एका पुरुषाचे पुत्र आहोत. आम्ही प्रामाणिक माणसे आहोत. आम्ही तुमचे दास हेर नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 आम्ही सर्व एकाच पुरुषाचे मुलगे असून सरळ माणसे आहोत. आपले दास, हेर नव्हेत.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 आम्ही भाऊ एकाच पित्याचे पुत्र आहोत, तुमचे सेवक प्रामाणिक पुरुष आहेत, आम्ही हेर नाही.” Viz kapitola |