उत्पत्ती 42:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मिसरमध्ये धान्य असल्याचे याकोबाला समजले. तेव्हा याकोब आपल्या मुलांना म्हणाला, “तुम्ही एकमेकांकडे असे का बघत बसलात?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 याकोबाने ऐकले की, मिसर देशात धान्य आहे; तेव्हा तो आपल्या मुलांना म्हणाला, “तुम्ही एकमेकांच्या तोंडाकडे का पाहत राहिला आहात?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 इजिप्त देशामध्ये धान्य मिळते, हे जेव्हा याकोबाच्या कानी गेले, तेव्हा तो आपल्या पुत्रांना म्हणाला, “एकमेकांच्या तोंडाकडे नुसते पाहत का उभे राहिलात?” Viz kapitola |