उत्पत्ती 41:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा प्यालेबरदार फारोस म्हणाला, “आज मला माझ्या अपराधाची आठवण होत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा प्यालेबरदारांचा नायक फारोला म्हणाला, “माझ्या अपराधांची आज मला आठवण होत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मुख्य प्यालेबरदार फारोहला म्हणाला, “आज मला माझ्या चुकीची आठवण होत आहे. Viz kapitola |