उत्पत्ती 41:55 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी55 दुष्काळ पडण्यास सुरुवात झाली, तेव्हा लोकांनी अन्नासाठी फारोकडे ओरड केली. तेव्हा फारो मिसरच्या सर्व लोकांस म्हणाला, “योसेफाला विचारा व तो सांगले ते करा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)55 अवघ्या मिसर देशाची उपासमार होऊन लोक फारोकडे अन्नासाठी ओरड करू लागले, तेव्हा फारो सर्व मिसरी लोकांना म्हणाला, “योसेफाकडे जा; तो तुम्हांला सांगेल ते करा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती55 इजिप्ती लोकांची उपासमार होऊ लागली, तेव्हा लोक फारोहजवळ अन्न मागू लागले आणि फारोहने त्यांना योसेफाकडे पाठविले व त्यांना सांगितले, “योसेफ सांगेल त्याप्रमाणे करा.” Viz kapitola |