उत्पत्ती 41:53 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी53 मिसरमध्ये असलेली भरपुरीची, सुबत्तेची सात वर्षे संपली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)53 मिसर देशातल्या सुकाळाची सात वर्षे संपली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती53 इजिप्त देशातील समृद्धीची सात वर्षे संपत आली. Viz kapitola |