Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 41:45 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

45 फारो राजाने योसेफाला “सापनाथ-पानेह” असे दुसरे नाव दिले. फारोने ओन शहराचा याजक पोटीफर याची मुलगी आसनथ ही योसेफाला पत्नी करून दिली. योसेफ सर्व मिसर देशावर अधिकारी झाला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

45 फारोने योसेफाचे नाव सापनाथ-पानेह असे ठेवले; आणि ओन येथील याजक पोटीफरा ह्याची मुलगी आसनथ ही त्याला बायको करून दिली. मग योसेफ मिसर देशात दौरा करू लागला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

45 फारोहने त्याला सापनाथ-पानेह हे नाव दिले, आणि त्याला ओन येथील पोटीफेरा याजकाची कन्या आसनथ ही पत्नी करून दिली. योसेफ संपूर्ण इजिप्त देशभर फिरला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 41:45

Následuj nás:

Reklamy


Reklamy