उत्पत्ती 41:41 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 मग फारो योसेफास म्हणाला, “मी तुला सर्व मिसर देशावर नेमले आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 फारो योसेफाला आणखी म्हणाला, “हे पाहा, तुला मी अवघ्या मिसर देशावर नेमतो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 मग फारोह योसेफाला म्हणाला, “पाहा, मी तुला संपूर्ण इजिप्त देशाचा प्रमुख केले आहे.” Viz kapitola |