उत्पत्ती 41:38 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 फारो त्याच्या सेवकांना म्हणाला, “देवाचा आत्मा ज्याच्यात आहे असा, ह्याच्यापेक्षा अधिक चांगला व योग्य असा दुसरा कोणी मनुष्य सापडेल काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 तेव्हा फारो आपल्या सेवकांना म्हणाला, “ज्याच्या ठायी देवाचा आत्मा आहे असा ह्या पुरुषासारखा आपल्याला दुसरा कोणी आढळेल काय?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 फारोहने त्यांना विचारले, “परमेश्वराच्या आत्म्याने भरलेला या माणसासारखा दुसरा कोणी सापडेल का?” Viz kapitola |