उत्पत्ती 41:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 हा सल्ला फारो राजाच्या दृष्टीने व त्याच्या सर्व सेवकांच्या दृष्टीने चांगला वाटला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 हे फारोला व त्याच्या सर्व सेवकांना अगदी पटले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 तेव्हा फारोह व त्याच्या अधिकार्यांना ही योजना योग्य वाटली. Viz kapitola |