उत्पत्ती 41:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 अशा रीतीने ही जी येणारी चांगली वर्षे, त्यामध्ये सर्व अन्नधान्य गोळा करावे. फारोच्या अधिकाराखाली ते धान्य नगरांमध्ये साठवून ठेवावे. त्यांनी त्याची राखण करावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 ह्या येणार्या सुकाळाच्या वर्षांत सर्व प्रकारची अन्नसामग्री गोळा करावी आणि नगरोनगरी अन्नाच्या पुरवठ्यासाठी धान्याचा साठा फारोच्या ताब्यात ठेवावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 समृद्धीच्या वर्षात अन्नसामुग्री एकत्र करून सर्व शहरात फारोहच्या अधिकारातील धान्य कोठारात साठविण्याचे व्यवस्थापन करावे. Viz kapitola |