Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 41:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 जी गोष्ट मी फारोला सांगितली ती हीच आहे. जे काय घडणार आहे हे देवाने आपणास दाखवले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 मी फारोला कळवलेच आहे की देवाने आपण काय करणार हे फारोला दाखवले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 “मी फारोहला जे सांगितले आहे ते असे असेल: परमेश्वर लवकरच काय करणार आहेत, हे त्यांनी तुम्हाला प्रकट केले आहे.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 41:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy